लोड होत आहे...

जाधव डिजिटल हब

आमच्याबद्दल

Jadhav Digital Hub Office
Our Story

जाधव डिजिटल हब मध्ये आपले स्वागत आहे!

2020 पासून जाधव डिजिटल हब धनकवडी, पुणे येथे एक विश्वासार्ह CSC आणि डिजिटल सेवा केंद्र म्हणून कार्यरत आहे. आम्ही नागरिकांना शासकीय, निमशासकीय आणि डिजिटल सेवा एकाच छताखाली पारदर्शक पद्धतीने पुरवतो.

डिजिटल इंडिया उपक्रमाला बळ देत, सर्वसामान्यांचे काम सोपे, जलद आणि खात्रीशीर करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आमच्या अनुभवी टीमने 10,000+ ग्राहकांना समाधान दिले आहे.

  • CSC मान्य केंद्र
  • डिजिटल इंडिया भागीदार
  • 100+ मासिक सेवा
  • सोमवार ते रविवार 9 AM – 10 PM

Mission, Vision & Values

Mission

प्रत्येक नागरिकाला सुलभ, जलद आणि विश्वासार्ह डिजिटल सेवा पुरवणे हे आमचे ध्येय आहे.

Vision

पुणे परिसरातील अग्रणी डिजिटल सेवा केंद्र बनून डिजिटल इंडियाला बळकटी देणे.

Values

विश्वास, वेग, सुविधा, पारदर्शकता आणि ग्राहक प्राधान्य.

0+

Happy Customers

0+

Monthly Services

0+

Years Experience

0%

Satisfaction

Inquiry